ऊसदराच्या मागणीसाठी मंगळवेढा आणि पंढरपूरात ऊस वाहतूक रोखली..
ऊस दराच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मंगळवेढा आणि पंढरपूर येथे रात्री ऊस दर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली होती.ऊसदराच्या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीचे कार्यकर्ते…
