खरं सांगायचं तर, सायली संजीवने ऋतुराज गायकवाडबरोबर रीलेशनशिपच्या चर्चवर मौन
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. काही दिया परदेस या मालिकेतून सायली ही घराघरात पोहोचली. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली…
