मित्रच बनला वैरी, दाढीला हात का लावला म्हणत मित्राला भोसकले
औरंगाबाद - दाढीला हात लावल्याने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली. हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी एकत्र बसले असतानाच झालेल्या किरकोळ वादातून एकाची हत्या झाली. घटनेची माहिती मिळताच पैठण…
