कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्याची पाहणी करण्यासाठी इंग्लंडमधील तसेच भारतातील विद्यापीठांची भेट
कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य लोकल टू ग्लोबल झालेले असतानाच आज दिनांक 19 ऑक्टोबर 2022 रोजी इंग्लंड मधील डिसाईड विद्यापीठ, भारतामधील संजय घोडावत विद्यापीठ पुण्याचे डी वाय पी विद्यापीठ आणि…
