दारूचं व्यसन वाईट, १० रुपये कमी पडले गड्यान दुकान पेटवून दिलं
दारूचे व्यसन सगळ्यात वाईट म्हणतात, कारण त्याच्यामुळेच कौटुंबिक हिंसाचार आणि कुटुंबातील कलहही वाढत असतोच.पण काहीवेळा माणसं एकमेकांना मारण्याच्या बेतातही असतात. उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात मद्यधुंद तरुणाने दारु घेताना 10 रुपये…
