बस चालवतानाच ड्रायव्हरला आला अटॅक , सिग्नलवर थांबलेल्या सगळ्यांनाच मग…

 मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये भयंकर अपघात झाला. जबलपूरमध्ये एक मेट्रो बसने रिक्षा, दुचाकी आणि स्कुटी चालवणाऱ्यांना चिरडतच पुढे निघून गेली. या अपघातात बसचा चालक हरदेव पाल याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात…

सोशल मिडीयात अडकला तर करिअर शुन्य- कुसुम क्षिरसागर पंढरपूर सिंहगड मध्ये “इंडियन नेव्हर अगेन निर्भया” या विषयावर मार्गदर्शन

पंढरपूर: प्रतिनिधीसमाजामध्ये वावरत असताना जाणीवपूर्वक एखादी व्यक्ती ञास देत असेल तर पोलिसांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. सद्या मोबाईल चा अतिरिक्त वापर होत असल्याने सायबर गुन्हे वाढत आहेत. स्वतःला जर वाटले समोरचा…

मंगळवेढा; शासकीय कार्यालये बनू लागली लुटीचा अड्डा , नागरिक त्रस्त

 मंगळवेढा : 15 व्या वित्त आयोगातील कामाचे बिल काढण्यासाठी बक्षीस रूपाने लाच मागणाऱ्या बोराळेच्या ग्रामविकास अधिकाय्राला लाच लुचपत खात्याने पकडले एकूणात तालुक्यातील शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना लाच रूपाने आर्थिक लूट…

आधी प्रेयसीला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईला आला , मग रेल्वे स्थानकावरच चिरला गळा

 प्रेम आंधळं असतं, असं तुम्ही ऐकलं असेल. घरच्यांनी नकार दिल्यानं आत्महत्या करणारी प्रेमीयुगुलं, एकतर्फी प्रेमातून प्रेयसीवर केला जाणारा हल्ला, अशा अनेक घटना घडण्याचं प्रमाणही वाढत आहे.उत्तर प्रदेशातील आझमगड रेल्वे स्थानकावर…

भरधाव टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

 भरधाव टेम्पोच्या धडकेने पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पोचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फुलेनगर, चिंचवड येथे बुधवारी (दि. ३०) दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला.सूर्यकांत जगताप (वय ७०) असे मृत्यू झालेल्या…

IAS officer ने केलं या व्हिडिओच कौतुक , हॉस्टेलचा मुलगा अनोळखी लग्नात जेवायला गेला आणि….

 नुकतंच मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात एक घटना घडली, ज्यात एक मुलगा अनोळखी व्यक्तीच्या लग्नात शिरला तेसुद्धा जेवायला. या दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला पकडले आणि विचारले तेव्हा तो…

मित्रानेच खुपसला मित्राच्या छातीत खंजीर

 मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला जात मित्रानेच मित्राच्या छातीवर खंजीर खुपसून जखमी केल्याची घटना मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचगव्हाण (ता.हदगाव) येथे घडली. जखमीवर नांदेड येथे रुग्णालयात उपचार…

चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याची खाण

 महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी  असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती दिली. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी…

करवतीने हात कापून बालकाची हत्या

 शहरातील नऊ वर्षाच्या निष्पाप बालकाची करवतीने हात कापून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडमध्ये उघडकीस आला.मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेने शहर हादरले आहे. हे बालक बुधवारपासून बेपत्ता होते. पोलिसांनी या प्रकरणी एका…

ट्रक – ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात , अडकलेल्या चालकाला केबीनमध्येच तासभर सलाईन देऊन वाचविला जीव

 अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका अवघ्या वीस मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. मात्र, जखमी ट्रक चालकाला केबीनमधून बाहेर काढणं अवघड होतं.जोरदार धडक झाल्याने ट्रक चालक आतमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत अडकला होता. चालकाच्या पायातून…