एसटी – कार अपघातात चार ठार , तीन गंभीर
नांदगाव खंडेश्वर येथील लग्नाचा स्वागत समारोह आटोपून कारने यवतमाळकडे निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला.शहरालगत असलेल्या लोणीजवळ भरधाव कार एसटी बसला धडकली. हा अपघात रविवारी सकाळी १०.३० वाजता घडला. यात चालक…
