पाच लाखांच्या रकमेसह ‘एटीएम’ मशीनची चोरी

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्‍हे येथील 'आयडीबीआय' बँकेच्या 'एटीएम' मध्ये असलेल्या ४ लाख ९८ हजारांच्या रोख रकमेसह मशीन अज्ञात चोरट्याने चोरून नेली. चक्क मशीन चोरून नेल्याने उत्तर सोलापूर तालुक्यात…

कर्मचार्‍यांनी केला दोन कोटींचा अपहार अपहाराचा गोषवारा..

अकलूज : येथील सुमित्रा पतसंस्थेत पतसंस्थेच्याच कर्मचार्‍यांनी दोन कोटी दोन लाख ३२ हजार २९६ रूपयांचा अपहार केल्याची तक्रार संस्थेचे लेखापरिक्षक चंद्रशेखर रायचंद्र दोशी यांनी अकलूज पोलिसांकडे दाखल केली आहे. यात…

शेळगी येथील मल्लिकार्जुन मंदिरात तांदूळ पूजा

सोलापूर : शेळगी येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात प्रथमच तांदूळ पूजा करण्यात आली. यानिमित्ताने श्री सिध्देश्‍वर यात्रेतील नंदीध्वजांचेही पूजन करण्यात आले. यावेळी मनपा परिवहनचे माजी सभापती महादेव पाटील, नगरसेवक अविनाश पाटील,…

गरम भांड्यात पडून पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड: गावातील गाथा पारायण सप्ताहानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या गरम भांड्यात पडल्याने एका चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावच्या शिंदेवाडी येथे घडली आहे. प्राजक्ता मराठे…

आमिर खान देशद्रोही आहे – मनोज तिवारी

नवी दिल्ली, दि. ९ - 'अभिनेता आमिर खान हा देशद्रोही आहे' असे वादग्रस्त आणि खळबळजनक वक्तव्य भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी केले असून यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची चिन्हे…

अनुष्का बनणार ‘सुलतान’ची हिरॉईन

मुंबई, दि. ९ - अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित 'सुलतान' चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका निभावणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे, मात्र आता ती उत्सुकता संपली असून'सुलतान'च्या बेगमची भूमिका करणा-या अभिनेत्रीचा शोध संपला आहे.…

गरिबीला कंटाळून जुळय़ा मुलींसह मातेची आत्महत्या!

रिसोड (वाशिम): गरिबीला कंटाळून पंचवीस वर्षीय महिलेने तिच्या जुळया मुलींसह विहीरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास रिसोड तालुक्यातील सवड शेतशिवारात घडली. रिसोड तालुक्यातील मोहजा येथील…

काँग्रेसचे ‘गटबाजी’दर्शन!

मुंबई : ‘काँग्रेस दर्शन’ या मुखपत्रातील वादग्रस्त लेखानंतर मुंबई काँग्रेसमध्ये उफाळून आलेली गटबाजी सुरूच आहे. मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना लक्ष्य करणाऱ्या गुरुदास कामत गटाने शनिवारी रात्री ‘डिनर पार्टी’चे आयोजन…

दिव्यांग’ विद्यार्थ्यांना पहिलीपासून सुविधा

शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार केवळ दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांपुरती ही सवलत मर्यादित न राहता यापुढे १ली ते ९वीच्या विद्यार्थ्यांचाही यात…

एटीएमबाहेर लांबच लांब रांगा

मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण स्टेट बँकेत करण्याच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या बंदमुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल झाले. या संपामुळे बँकेतील रोख व्यवहार आणि धनादेश…