गड्डा यात्रा सुधारित आराखड्यानुसारच

मुंबई : सोलापूरमध्ये महिनाभर चालणाऱ्या सिद्धेश्वर गड्डा यात्रेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आपत्कालीन व्यवस्थापन कृती आरखडा तयार केला. मात्र हा आरखडा बदलून मूळ आरखड्यानुसारच सर्व योजना करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित…

अतिक्रमण हटाव मोहिमेस स्थगिती

मुंबई : जेजुरी येथील राज्य महामार्ग क्रमांक ११७लगतची सर्व बांधकामे बेकायदेशीर ठरवून ही बांधकामे १० जानेवारी रोजी जमीनदोस्त करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला. मात्र या विभागाने नागरिकांना ४ जानेवारी…

खाणकाम थांबवा

मुंबई : कोल्हापूरमधील ‘मेसर्स श्री वारणा मिनरल्स इंडिया प्रा. लि.’ला बॉक्साईटचे खाणकाम करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. तसेच कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार यांची चौकशी करण्याचे निर्देश राज्य सरकारला…

व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासाठी पॅकेज

चंद्रपूर : संरक्षित अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाला वेग यावा, यासाठी वनविभागाने नवे निर्णय घेतले आहेत. त्या अंतर्गत पुनर्वसन करताना अधिकच्या मोबदल्यासाठी विशेष पॅकेजसोबतच पुनर्वसित बफर आणि कोअर…

राज्य शिखर बँकेच्या नफ्यात घट

 मुंबई काही वर्षांपूर्वी घोटाळ्यांनी गाजलेली राज्य सहकारी बँक प्रशासक मंडळाने गेल्या वर्षी तब्बल ४१२ कोटी रुपयांनी नफ्यात आणली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, यंदा या नफ्याला घसरण लागणार असे…

राखी सावंतच्या भावाला छेडछाडप्रकरणी अटक व सुटका

मुंबई, दि. ९ - टीव्ही मालिकेत काम करणा-या अभिनेत्रीची छेड काढल्याबद्दल प्रसिद्ध आयटम गर्ल व सिनेकलाकार राखी सावंत हिचा भाऊ राकेश सावंत याला मुंबई पोलिसांनी काल रात्री अटक केली. मात्र…

मॅनहोलच्या तुटक्या झाकणामुळे पाय मोडला, नोकरी गमावली,

मुंबई, दि. ९ - रस्त्यावरच्या तुटलेल्या मॅनहोलमध्ये पाय गेल्याने एक माणूस जखमी झाला आणि परिणामी त्याला नव्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. या माणसानं मुंबई महापालिकेला नुकसानभरपाईपोटीदीड कोटी रुपयांची नोटीस बजावली असल्याची…

शंकरपटावरील बंदी सरकारने उठवली

नवी दिल्ली : गावखेड्यांमध्ये अतिशय लोकप्रिय अशी बैलगाडा शर्यत (शंकरपट) आणि दक्षिण भारतातील जल्लीकट्टूसारख्या साहसी प्राण्यांच्या खेळांचा थरार आता पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांत भरवली जाणारी…

पोलीस दलात निर्माण व्हावी विश्वासार्हता

पुणे : प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने उत्तम नेतृत्व देऊन कनिष्ठांमध्ये विश्वासार्हता निर्माण करावी, त्यांना न्यायबुद्धीने वागणार असल्याची खात्री द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वर्षभरामधील गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या…

महामंडळ घेणार होते राजीनामा! – श्रीपाल सबनीस यांचा गौप्यस्फोट

श्रीपाल सबनीस यांचा गौप्यस्फोट : जीव गेला तरी राजीनामा देणार नसल्याची स्पष्टोक्ती राहुल कलाल / प्रज्ञा केळकर-सिंग,  पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यावरून वादळ उठल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मला…