पंढरपूर : भोसे (ता. पंढरपूर) येथे केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रानमळा शाळेने यशसंपादन केले.
रानमळा शाळेतील मुला-मुलींनी प्रारंभीपासून सर्व खेळात चमकदार कामगिरी केली. केंद्रीय मुख्याध्यापक किशोर गोडसे यांनी परीक्षक
म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख ना. बा. नाईकनवरे, बिभीषण नकाते यांनी अभिनंदन केले.