
यावेळी प्रकाश घाडगे, पंकज कलुबर्मे, तानाजी बाबर, तेजस्विनी वायचळ, विक्रम देशमुख, सर्जेराव पाटील, भाऊसाहेब बुरूंगले, रविकुमार यादव, विजया गायकवाड, अमित साळुंखे, अविनाश पाटील आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य आर. ए. देशमुख यांनी केले. बी. एन. बाबर, जे. एस. पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
संस्थाध्यक्षबाबुराव गायकवाड, विश्वस्त एम. आर. गायकवाड यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एम. सावंत यांनी केले. विजय गोडसे यांनी आभार मानले.