गेल्या 5 वर्षात 40 कोटींचे कर्ज फेडण्यात संचालक मंडळाला यश !- आमदार भारत भालके

  मंगळवेढा दि.02 ः  पुर्वीच्या संचालक मंडळाने कारखान्यावर कोट्यावधी रूपयांच्या कर्जाचा बोजा करून ठेवला होता. त्यानंतर गेल्या 5 वर्षात सुमारे 40 कोटी रूपये कर्जाची परतङ्गेड करून सभासदांना सलग 5 वर्षे एङ्ग.आर.पी.प्रमाणे…

पंढरपूर अर्बन बँकेच्या राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवातील जल्लोष…. महोत्सवाच्या समारोपात सिनेअभिपनेत्री हेमांगी कवी सह सारेगमपा फेम मुग्धा वैशंपायन ने आणली रंगत..

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या दि पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेने आयोजित केलेला राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सव-2016 चा समारोप सोहळा बँकेचे चेअरमन आमदार श्री.प्रशांत परिचारक व सिनेअभिनेत्री हेमांगी कवी…

पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे 5 वर्षीय मुलीवर अत्याचार… आरोपी गजाआड

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे एका पाच वर्षाच्या मुलीवर शनिवार दि. 30 जानेवारी 2016 रोजी सकाळी 11:30 वा. चे दरम्यान बलात्कार झाल्याची घटना घडली असून या गुन्ह्यातील आरोपीस…

पंढरपुरात स्वयंसेवी संस्था , बचत गटासाठी निधी संकलन प्रशिक्षण शिबीर

पंढरपूर :  ] पंढरपूर मध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या ' संस्था बांधणी च नेतृत्व प्रशिक्षण' च्या वतीने ' सी एस आर फंडिंग ' या विषयावर कार्यशाळा होणार आहे. रविवार दिनांक ३…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण न केल्यास छावा उपोषण करणार

निवेदन देताना समाजसेवक सोपान काका देशमुख, शहर संघटक सागर चव्हाण, तालुका संघटक करण कोरके, अमोल तोडके, आसीफ आतार, उमेश रोंगे-पाटील, शुभम भोसले, अविनाश केंदळे, संकेत क्षिरसागर, आकाश माने आदि कार्यकर्ते…

नरबळी देण्यासाठी लातूरमध्ये तरुणाचं अपहरण

लातूर : लातूर शहरातील रामनगर भागातील विक्रम मुरलीधर पांचाळ १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आलंय. पाऊस पडत नसल्यामुळे नरबळी देण्यासाठी आपले अपहरण केल्याचा एसएमएस स्वतः विक्रमने आपल्या कुटुंबियांना केल्यामुळे मोठी खळबळ…

वादग्रस्त सावकार दिलीप सानंदा अटकेत

बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचं प्रकरण खूप गाजलं होतं. या बांधकामाच्या वेळी आर्किटेक्टची नियुक्ती आणि निविदा काढताना ज्यादा भाव दिल्याचा आणि त्यातून शासनाचा नुकसान केल्याचा…

श्रद्धेने मंदिरात जावं- पंकजा मुंडे

पुणे – 01 फेब्रुवारी : महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावं, हक्काने नाही. शनिशिंगणापूर इथल्या मंदिरात हट्टाने जाणार्‍या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये, असं वादग्रस्त वक्तव्य महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी…

संघर्षानंतर जागा मिळालीसंघर्षानंतर जागा मिळाली

मुंबई : भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी जमीन वादावर मौन सोडलं आहे. “या जागेसाठी मी मागील 20 वर्षांपासून संघर्ष करत आहेत. डान्स स्कूल सुरु करण्यासाठी मला जागा मिळावी आणि…

पत्नीसह पोटच्या दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या

कल्याण – 01 फेब्रुवारी : पत्नीसह पोटच्या 2 मुलींची गळा चिरून हत्या करून पतीने स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कल्याणच्या म्हारळ गावात उघडकीस आली. या घटनेने कल्याण परिसर हादरून गेला आहे.…