श्री विठ्ठल इंजिनिअरिंगची प्रथम वर्षाच्या निकालात गरुडझेप! सोलापूर विद्यापीठात सलग तीसर्‍या वर्षी देखील अव्वलस्थान!

Loading

 दि. 11/01/2016
 प्रथम वर्ष इंजिनिअरींग परीक्षेमध्ये सोलापूर विद्यापीठात सलग तीसर्‍या वर्षी देखील अव्वलस्थान पटकावले असून यशस्वी विद्यार्थ्यांसोबत प्रभारी प्राचार्य प्रा.एन्.डी.मिसाळ, सोबत डावीकडून प्रा.एस.एस.शिंदे, व्ही.पी.पोळ, प्रा.ए.बी.चौंडे, प्रथम र्वा विभागप्रमुख डॉ.सतिश लेेंडवे, अधिष्ठाता डॉ.एस.एम.मुकणे, प्रा.ए.व्ही.माळगे व आदी.

पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित इंजिनिअरिंग कॉलेजचा सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे नोव्हेंबर – डिसेंबर 2015 मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष इंजिनिअरिंग परीक्षेमध्ये गरुडझेप घेत सलग तिसर्‍या वर्षी देखील अव्वलस्थान मिळविले असून सी.जी.पी.ए. पॅटर्न नुसार पंकज विठ्ठल पाटील, अनिल अर्जुन पुरी, दिक्षा विठ्ठल जाधव, दिपक बळीराम चौधरी, परिचारक ॠिाकेश नितीन श्रुती ांकर कोळी, मयुरी अंकुश राऊत, आश्‍विनी सुधाकर जगताप, दर्शन रामहारी गायकवाड, नावीद महम्मद ोख, वैणवी विठ्ठल अवताडे, ॠत्विक अमर कानडे, सुनिल सुदाम मिस्कीन, बालाजी झुंंबर सुरवसे, निखिल मल्लीकार्जुन कंडी, चेतन सुखदेव मोटे, रोहीत दत्तात्रय बनकर, अजय लक्ष्मण गोडसे, अशोक भिमराव मुळे, ाुभम बालाजी पवार, पार्वती राजकुमार दगडे व स्मिता रामदास सुर्यवंशी या 22 विद्यार्थ्यांनी 10 पैकी 10 एस.जी.पी.ए गुण मिळविले. 9.5 ते 9.9 गुण मिळविणारे 26 विद्यार्थी, 9 ते 9.49 गुण मिळविणारे 45 विद्यार्थी तर 8 ते 8.99 गुण मिळविणारी 90 विद्यार्थी आहेत. यामध्ये 176 विद्यार्थ्यांंना विशेा प्राविण्य, 21 विद्यार्थ्यांंना प्रथम श्रेणी मिळाली. या विद्यार्थ्यांंंना प्रथम वर्ष इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.सतिश लेेंडवे यांच्यासह वर्गप्रमुख प्रा.ए.बी.चौंडे, प्रा.ए.व्ही.माळगे, प्रा.एस.एम.चवरे, प्रा.आर.डी.मुलाणी, डॉ.आर.एन.हरीदास, प्रा.डी.ए.तंबोली, प्रा.बी.व्ही.सुरमपल्ली, प्रा.ओ.एल.महाजन, प्रा.एच.एच.पवार, प्रा. व्ही. पी.पोळ, प्रा.डी.एन.लवटे, प्रा.एस.डी.भोसले, प्रा.एस.डी.जगदाळे, प्रा. आर.एस.साठे, प्रा .एस.एस.वांगीकर, प्रा. ए. व्ही.झांबरे, प्रा. पी.डी. बनसोडे व इतर प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी मात्र आपले हे यश संस्थेत नित्य राबविल्या जाणार्‍या ‘पंढरपूर पॅटर्न’,‘सराव व रात्र अभ्यासिका’ यामुळे मिळाल्याचे आवर्ज्ाूून सांगतात.          
     यशस्वी विद्यार्थ्यांंचे संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, उपाध्यक्ष एन.एस.कागदे, ज्येष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे, तसेच  डॉ.रोंगे यांचे श्री विठ्ठल इन्स्टिटयूटच्या व्यवस्थापनातील इतर सहकारी, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रभारी प्राचार्य प्रा.एन.डी.मिसाळ संस्थेअंतर्गत असणार्‍या इतर महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता,विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक,वसतिगृह व्यवस्थापक प्रा.एम.एम.पवार रजिस्ट्रार राजेद्र झरकर, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.        

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *