बिनपाण्याची शेती…

विजयपूर (कर्नाटक) : एक एकरातील लिंबाची बाग, शंभर झाडं, उत्पन्न महिन्याला तब्बल 1 लाख 60 हजार आणि तेही पाण्याशिवाय. पाण्याचा एकही थेंबही न देता लाखोंचं उत्पन्न देणारी ही बाग कर्नाटकात फुलली आहे.…

औरंगाबादेतून आयसिसशी संबंधित असलेल्या एकाला संशयिताला अटक

औरंगाबाद – 23 जानेवारी : दहशतवादी संघटना आयसिसविरोधातली एटीएसचं धडकसत्र आजही सुरूच आहे. आणि त्यामध्येच एटीएसनं आणखी एका संशयिताला औरंगाबादच्या वैजापूरमधून अटक केली आहे. मुअज्जम खान असं त्याचं नाव असल्याचं समजतंय.…

नागपुरात ‘गो एअर’ विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

नागपूर : विमानात बॉम्ब असल्याच्या शंकेमुळे भुवनेश्वरहून मुंबईला जाणाऱ्या G8 243 या सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी निघालेल्या विमानाचं नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. ‘गो एअर’ कंपनीचं विमान एअर ट्राफिक…

सोलापूर जिल्ह्यासाठी उजनीचे पाणी महत्वाचे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणे आवश्यक- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पंढरपूर लाईव्ह वृत्त दि. 22-1-2016 पुणे व सोलापूर जिल्ह्यासाठी उजणी धरण हे वरदायिनी असुन त्याचे पाणी सोलापूर जिल्ह्यासाठी महत्वाचे आहे. दरम्यान  सरकार या  प्रकरणी राजकारण करीत असल्याने शेतकरी व नागरीक…

प्रिय मम्मी पप्पा..म्हणून मी आत्महत्या करतेय..लातुरच्या मोहिनीचं पत्र

लातुर : कितीही दुष्काळ असो…उपवर मुलांचे नातलग आपली वस्तू घेऊन लग्नाच्या बाजारात उभे आहेत. उपवर मुलींचे वडिल या मंडळींच्या मागण्या मान्य करता-करता हतबल होतात. आई-वडिलांची हतबलता बघून लातुरच्या भिसे वाघोलीच्या चुणचुणीत…

कच्छमध्ये आढळले डायनॉसॉरचे जीवाश्म, १६ अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज

अहमदाबाद, दि. २१ - जर्मन व भारतीय पुरातत्ववेत्यांचा समावेश असलेल्या गटाला गुजरातमध्ये कच्छ येथे डायनॉसॉरचे जीवाश्म आढळले आहेत. कच्छ शहरजावळच्या कास या टेकड्यांमध्ये हे पुरावे सापडले असून ते १६ अब्ज…

सोलापूरचा चहावाला सीए बनला, सोमनाथच्या जिद्दीची कहाणी!

पुणे : जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत केल्यास काहीही अशक्य नाही, हे सोलापूरच्या सोमनाथने दाखवून दिलं आहे. पुण्यात चहाच्या टपरीवर काम करून सोमनाथ गिरामने अवघड समजल्या जाणाऱ्या सीए अर्थात चार्टर्ड अकाऊंटट…

नागपुरात विद्यार्थ्याचा खून

नागपूर : मुलीसोबत बोलण्यावरून उद्भवलेल्या भांडणात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेत अन्य दोन विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे कामठीत काही काळ…

पुणे: 15 वर्षीय मुलीचं धाडस, बालविवाहाचा घाट घालणाऱ्या आई-वडिलांची पोलिसात तक्रार

पुणे : पुण्यातील एका अल्पवयीन मुलीने स्वत:चाच बालविवाह रोखण्याचं क्रांतीकारी पाऊल उचललं आहे. 15 वर्षीय मुलीने पोलिसात तक्रार करत आई-वडिलांनी घातलेला बालविवाहाचा या घाट उधळून लावला आहे. पोलिसांनी संबंधित मुलीच्या पालकांना…

महापालिका निवडणुका स्वबळावर – जानकरांचे सूतोवाच

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सोबत करणाऱ्या महादेव जानकर यांनी आगामी महापालिका निवडणुका मात्र स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जानकर म्हणाले…