कल्याणपासून सीएसटीपर्यंत एक्सप्रेसनेही प्रवास करता येणार!
मुंबई: मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस ताण वाढतच आहे. मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे येथून तर लाखोंच्या घरात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळेच लोकलवरील ताण हलका…
