पंढरपूर 4:-
65 एकर शेजारील रेल्वे प्रशानाच्या जागेची पाहणी पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, प्रांतधिकारी संजय तेली, मुख्याधिकारी शंकर गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.टी. राऊत उपस्थित होते. या जागेवर भाविकांसाठी पर्यायी रस्ता, पार्किग आदी सुविधा देण्याबाबत अधिकाऱ्यांची चर्चा केली.
