विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून आमदार भारत भालके यांचा सत्कार

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-

 पंढरपूर येथील विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान चे वतीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठान चे  संस्थापक तथा रिपाई नेते डी. राज सर्वगोड, अनिल ननवरे (सर), आनंद सोमासे, अजिंक्य देवमारे, सुरज नवले, पैलवान विनायक लोंढे, दिपक धनवजिरआदी उपस्थित  होते. यावेळी आमदार भालके यांनी आपल्या नातवाला चि.शौर्यतेजला कडेवर घेतले होते. यावेळी आमदार भालकेंचा बालप्रेमी तन्मय बनसोडे ही उपस्थित होता. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *