विठ्ठल मंदिरावर आता विद्युत रोषणाई, तर चंद्रभागेच्या वाळवंटात लेझर शो
पंढरपूर : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल-रखुमाईचं मंदिर लवकरच आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे. मंदिर आकर्षक दिसावं यासाठी ही विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. यासाठी दीड कोटी रुपयांचा…
