सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कडून गोसावी कुटूंबाचे सांत्वन
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कडून गोसावी कुटूंबाचे सांत्वन पंढरपूर दि. 11- जम्मू- काश्मिर येथील नागरगोटा येथे शहीद झालेले मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटूंबियांची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भेट घेवून सांत्वन केले. यावेळी सहकारमंत्री श्री.…
