आत्मदहन करणाऱ्या कुलकर्णी यांचा मृत्यू
सरपंचासह सतरा जणांवर गुन्हा; अतिक्रमणविरोधी मोहिमेवेळी श्रीरामपूरमधील घटना हट्टाला पेटलेले पुढारी अन् कायद्याचा बडगा दाखवत त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढताना माणुसकीचा गहिवर आला नाही. त्यामुळे ६९ वर्षांच्या गळिनब (ता.…
