कोकणात जलयुक्त शिवारमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार?
रत्नागिरी : राज्यभरातील दुष्काळासाठी तारणहार ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेत कोकणात धक्कादायक भ्रष्टाचार समोर आला आहे. सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार एकत्र आले की सरकारी योजनेचे कसे तीन तेरा वाजतात, याचं…
