👁 11 Views

संभाजी ब्रिगेड “गाव तिथे शाखा’ काढणार -जगताप

टेंभुर्णी, दि. 15 (वार्ताहर)- सोलापूर जिल्हातील युवा तरुणांनी एकत्र येऊन प्रत्येक गावांत छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे विचार आचारणात आणण्यासाठी तरुणांनी प्रत्येक गावांत “गाव तेथे शाखा’ काढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर विभागीय जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप यांनी केले. मौजे वडशिंगे (ता. माढा) येथे शाखा उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माढ्याचे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश जगदाळे, सचिव भारत लटके, शांतीलाल गवळी,अविनाश पाटील, गोरख उबाळे, रोहीत पाटील, बबलू पाटील, अजित पाटील, किरण चव्हाण, शाखाप्रमुख संग्रामसिंह मोलाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *