ग्राहकांकडून अतिरिक्त ‘वसुली’ करुनही महाराष्ट्र पुन्हा लोडशेडिंगयुक्त? – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 13 - राज्यात मुंबई वगळता सर्वत्र भागांतील नागरिकांना सध्या लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, ग्रामीण भागातील स्थानिक लोडशेडिंग व कडाक्याच्या उन्हाळा यामुळे मेटाकुटीला आहेत, असे सांगत…

दानवेंच्या पत्नी मोहोटादेवी दर्शनाला, म्हणाल्या- साहेब सरळ मार्गी, बोलण्याचा ठंग ग्रामीण

पाथर्डी - साहेबांचा स्वभाव सरळ मार्गी असून बोलण्याचा ढंग ग्रामीण आहे. शेतकऱ्यांविषयी वाईट भावना ठेवणारा माणूस अशी त्यांच्यावर होत असलेली टीका चुकीची आहे. विरोधकांचे समजू शकते, पण शिवसेनेने ज्या पद्धतीने…

जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टचा महाराष्ट्र सरकारला असाही फायदा..

जस्टिन बिबरच्या लाइव्ह कॉन्सर्टनंतरही बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. १० मे रोजी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टोडियममध्ये जस्टिनने एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची मनं जिंकली. त्यावेळी जवळपास ४५००० जास्त प्रेक्षकांनी या…

गव्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्यासह वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापुरात गव्याच्या हल्ल्यात दोनजणांचा मृत्यू झाला आहे. यात एका शेतकऱ्यासह वार्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीचाही समावेश आहे. उसाचा पाला काढण्यासाठी तीन मित्र शेतात गेले होते. तेव्हा कळपातून वाट चुकलेला…

अवैध दारूप्रकरणी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षावर गुन्हा

मोडनिंब (ता. माढा) येथे विनापरवाना ६३ हजार रूपयांचा अवैध दारूसाठा जमा करून ठेवल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी व इतर दोन जणांविरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

वकिलांचे समाजाप्रति योगदान महत्त्वाचे

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन – पी. एल. भांडारकर स्मृती पुरस्कार सोहळा नागपूर, १२ मे समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यातच वकिलांचा मोठेपणा सिद्ध होतो. वकिली या व्यवसायामध्ये काम करीत…

पंढरीत गजानन महाराज मठाच्या मागील पार्किंगच्या जागेत सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार..

पंढरपूर Live १२ मे बिस्किटाचे आमिष दाखवून एका नराधमाने एका सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना पंढरीत घडली आहे. पंढरपूर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार दि.१२ मे २०१७ रोजी दु.३:४५…

लातूरमध्ये हॉटेलवर हल्ला, मॅनेजरला बेदम मारहाण

लातूर : पँथर संघर्ष संघटनेच्या जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसाला पैसे दिले नाही म्हणून लातूर येथील गुरु हॉटेलवर चार ते पाच जणांच्या टोळीने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात हॉटेलचे मॅनेजर विलास जोशी…

जिल्ह्यात तीन लाख बालकांना आधार

नगर - जिल्ह्यातीलशून्य ते सहा वयोगटातील लाख १५ हजार ४६ बालकांची आधार नोंदणी झाली आहे. तथापि, अजूनही ३१ हजार ५०७ बालकांची नोंदणी झाली नसल्याची बाब समोर आली. राहिलेल्या बालकांचे आधारकार्ड…

राज्‍यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, शेतकरी मात्र चिंतेत

मुंबई- राज्‍यात मुंबई, नवी मुंबई, धुळे ,ठाणे, कल्‍याण, रायगड, पुणे, सातारा आणि सिंधुदुर्गमध्‍ये अवकाळी मान्‍सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्‍यामुळे वाहनचालकांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सह्याद्री पट्यात विजेच्‍या गडगडाटासह…