पत्रकारितेच्या माध्यमातूनच प्रश्न मार्गी लागतात
मंचर- विधानसभा अथवा लोकसभेत एखादा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला नाही. तर पत्रकारितेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागत आहे. पत्रकारांनी शोधपत्रकारिताबरोबर सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत,…
