पंढरपूर लाईव्ह तर्फे मातृदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा…
#मदर्स_डे. कामाची दांडी झाली आज. लोणावळ्याला जरासं काम होतं.काम झालं.. घरी जायचं होतं.. उन्हानं जिवाची काह्यली झालेली.. आभाळात वांबाळ आलेलं.. तीन नंबर प्लॅटफॉर्मजवळच्या तिकीटघरातुन तिकीट काढलं आन् पाय मोजीत मोजीत…
