रिपब्लिकन ऐक्यासाठीही गटागटाने बैठका
रिपब्लिकन पक्षातील फाटाफुटीमुळे निवडणुकांमध्ये सातत्याने राजकीय पराभव पत्करावा लागत असल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र त्यासाठीही सध्या राज्यभर गटागटानेच बैठका सुरू आहेत.…
