मराठवाड्याची रेल्वे रुळावर येईल?
मराठवाड्यातील एकेरी मार्गावर क्षमतेच्या दुप्पट गाड्या धावतात, परंतु या मार्गांचे दुहेरीकरण दूरवर, नव्या मार्गांच्या सर्वेक्षणाला तरतूद नाही़ साचेबद्ध बैठका होतात़ प्रत्येकवर्षी केलेल्या मागण्यांचे पुढे काय होते, याचा पत्ता लागत नाही़…
