नाशिक जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईचे ग्रहण
नाशिक : गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाला असला तरी यंदा नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंंडोरी या तालुक्यांना पाणीटंचाई भेडसावत आहे. येथील…
