👁 9 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 9

 एक्यूयोगा क्रमशः

कमरेचा ट्रॅकशन:
अ) खुर्चीवर किंवा स्टुलावर थोडं पुढे सरकून बसावे.
ब) दोन्ही हाताचे पंजे मांडीवर जांघेजवळ चिकटवून दोन्ही हाताचे आंगटे एकमेकांसमोरयेतील असे ठेवावे.
क) दोन्ही पायामधे दोन्ही खांदयेवढे किंवा थोडे जास्त अंतर ठेवावे.
ड) दोन्ही हाताच्या पंजावर दाब देत थोडेसे पुढे वाकून हाताचे कोपरे सरळ करण्याचा प्रयत्न करावं.
इ) त्या स्थितीत काहीस सेकंद थांबून पुनःतीच क्रिया करावी. 


यामुळे मांडीच्या हाडाने कंबर खाली खेचली जाते, हाताचे कोपरे सरळ केल्याने खांदे वर खेचले जातात. त्यामुळे कमरेच्या मणक्याला ताण मिळतो ट्रॅकशन मिळते तसेच पाठीच्या मणक्याला आणि खांद्याला ताण मिळतो. याचा फायदा म्हणजे कंबर दुखणे, मणका सरकणे, नसांवर दाब येऊन पायात मुंग्या येणे इ. वर होतो.

डॉ. साखरे एम.एस. 
M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R 
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58, 
पार्क स्टेडियम, 
सोलापूर. 
मो.९८९०१९५०५९

एक्यूयोगा क्रमशः


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *