👁 11 Views

राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या!

मुंबई : राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 5 जून रोजीच 17 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पाच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

  1. मिलिंद म्हैसकर
सध्या : मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव
नवी नियुक्ती : मुंबई ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
  1. डी. बी. गावडे
सध्या : अहमदनगर महापालिकेचे आयुक्त
नवी नियुक्ती : आदिवासी विकास विभाग अतिरिक्त आयुक्त, नाशिक
  1. जी. सी. मंगले
सध्या : नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
नवी नियुक्ती : अहमदनगर महापालिकाचे आयुक्त
  1. व्ही. व्ही. माने
नवी नियुक्ती : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर
  1. रवींद्र बिनवडे
सध्या : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर
नवी नियुक्ती : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *