पाणी पुरवठा, स्वच्छतेचे काटेकोर नियोजन करा आषाढी यात्रा पुर्व तयारी बैठकीत पालकमंत्री देशमुख यांच्या सूचना
पंढरपूर दि. 7 :- आषाढी यात्रेच्या कालावधीत पाणी पुरवठा, वीज व्यवस्था आणि स्वच्छतेचे नियोजन अतिशय व्यवस्थितरित्या होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे दिल्या. पंढरपूर आषाढी…
