महिला आमदारानं लग्नात मुलीला सोन्यानं मढवलं ; तेही किलोंमध्ये
दागिने पाहून अनेकांचे डोळे विस्फारले भारतात मंत्र्यांच्या मुलांची लग्न कायमच चर्चेचा विषय असतात. लग्नाचा मंडप, खानपान, दागदागिने यावर कोट्यवधींची उधळण केली जाते. अक्षरश: पाण्यासारखा पैसा लग्नात खर्च केला जातो. केरळमधील…
