तोयबा, जैशच्या महिला बॉम्बची भारतात घुसखोरी

मोठ्या आत्मघाती हल्ल्याची योजनानवी दिल्ली, १६ जूनलष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या पाकधार्जिण्या दहशतवादी संघटनांच्या महिला बॉम्ब भारतात घुसखोरी करून आल्या असून, देशात विविध ठिकाणी मोठे आत्मघाती हल्ले करण्याची त्यांची योजना आहे,…

लातुरमध्ये बनावट कॉल सेंटर्सवर एटीएसचे छापे

लातूर, दि. 17- महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं  लातूर पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई झाली आहे.  या छाप्यात पोलिसांनी एकूण ४…

तोयबाचा कमांडर मट्टूचा खात्मा

– काश्मिरात जवानांची मोठी कामगिरी – घरात घेतला होता आश्रय, एकाला जिवंत पडकलेश्रीनगर, १६ जूनदक्षिण काश्मिरातील एका घरात आश्रय घेणार्‍या आणि तेथील नागरिकांना ढाल बनवून लष्करी जवानांवर गोळीबार करणार्‍या लष्कर-ए-तोयबाच्या दोन…

पडीत जमिनीतून रांजणगाव ग्रा. पं.ला उत्पन्न

रांजणगाव, जि. जळगाव, दि. 17 -   चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीने पडीत जमीन लिलावाद्वारे भाडेतत्वावर देवून आपल्या उत्पन्नात वार्षिक 74 हजार रुपये इतकी भर पाडली आहे. पदाधिका:यांच्या या आगळ्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून…

५० हजारांपेक्षा जास्त व्यवहारासाठी हवा ‘आधार’

 बँकेत खाते उघडण्यासाठी आणि ५० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेची देवाण घेवाण करण्यासाठी सरकारने आता आधार कार्ड अनिवार्य केले आहे. महसूल विभागाने याचा आदेश काढला आहे. विद्यमान बँक खातेधारकांना आधार कार्ड…

कोणते कपडे महागणार अन् कोणते होणार स्वस्त

- उमेश शर्मा (चार्टर्ड अकाउंटंट) जीएसटी या नव्या करप्रणालीमुळे अनेक वस्तूंवरील करांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे कमी किमतीचे कपडे काही प्रमाणात स्वस्त होण्याची शक्यता असून, ब्रँडेड कपडे मात्र महागणार आहेत. कापडाचे…

चिमुरडीने बार्बी डॉलच्या माध्यमातून सांगितली तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी

नवी दिल्ली, दि. 17-  दिल्ली हायकोर्टामध्ये एका पाच वर्षाच्या मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी बार्बी डॉलच्या माध्यमातून सांगितली आहे. बार्बी डॉलच्या माध्यमातून त्या चिमुरडीने सांगितलेली माहिती ग्राह्य धरत कोर्टाने आरोपीली…

दररोज बदलणार्‍या दरामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम

– पेट्रोल, डिझेलचे दर आता रोज कमी-जास्त होणार– विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असो.चा मात्र विरोध नागपूर, १६ जूनदेशभरात आज १६ जूनपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज बदल होणार आहे. या दररोजच्या बदलत्या…

सरकारी निकषांमुळे शेतकरी कर्जापासून वंचित राहणार

सरकारची शेतीशी नाळ तुटल्याचा सुकाणू समितीचा घणाघातमुंबई - शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी तातडीने कर्ज देण्यासाठी तयार केलेले निकष हे सरकारी पक्षाची शेती व ग्रामीण वास्तवाशी नाळ तुटलेली असल्याचेच लक्षण असल्याचा घणाघात…

मोहम्मद आमिरचा मंदपणा, उत्साहाच्या भरात ‘गेम प्लॅन’ जाहीर

लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ भिडणार आहेत. मात्र या महामुकाबल्यापूर्वीच पाकिस्तानचा गेम प्लॅन लीक झाला आहे. पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिरने त्याच्या संघाचा प्लॅन…