भारत नव्हे, आकडे बोलतात, पाकिस्तानमधले टीव्ही पुन्हा फुटणार!
मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये महामुकाबला होणार आहे. या सामन्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. प्रत्येक जण आपलाच संघ जिंकणार, असा दावा…
