IndvsPak Final CT 2017 LIVE: टीम इंडिया हॉटेलवरुन मैदानाकडे
लंडन: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये अवघ्या काही क्षणात भारत आणि पाकिस्तानमध्ये टक्कर सुरु होणार आहे. टीम इंडिया हॉटेलवरुन स्टेडियमकडे रवाना झाली आहे. पाकिस्तानला हरवण्यासाठी विराटची टीम इंडिया सज्ज आहे..आणि देशभरातही क्रिकेटचा…
