असा असेल प्रस्थान सोहळा… ! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी

आज पहाटे ४ वा. घंटानाद. ४.१५ काकडा. पहाटे ४.१५ ते ५.३० पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती. ५ ते सकाळी ९ पर्यंत भक्तांच्या महापूजा व समाधी दर्शन. सकाळी ९ ते…

पंढरपूर नगरपरिषदेची आषाढी यात्रेसाठी कामाची पुर्व तयारी सुरु येणा-या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा पुरविणार – नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले.

नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले. पंढरपूर LIVE अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.०४ जुलै  २०१७ रोजी आषाढी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची…

पालखी सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट

वाल्हे : पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेले वीर धरण कोरडे पडले आहे. धरणामध्ये अवघा ०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. माऊली पालखी सोहळा व संत सोपानकाका पालखी सोहळा…

चॅम्पियन्स ट्रॉफी 2017: पाकिस्तानविरोधात फायनल मॅचपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी भारत – पाकिस्तान मॅचपूर्वी टीम इंडियाला झटका

सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह चॅम्पियन्स ट्रॉफीमधील फायनल मॅचमध्ये टीम इंडिया पाकिस्तान विरोधात भिडणार आहे. हा महामुकाबला पाहण्यासाठी भारत-पाकिस्तानमधीलच नाही तर संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. मात्र, या फायनल मॅचपूर्वी एक…

माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान

आळंदी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास जेष्ठ वैद्य अष्टमीला पहाटे चारपासून प्रारंभ होणार आहे. विठूमाऊलींची आस लागलेले लाखो वैष्णव उद्यापासून (दि.१७) माऊलींच्या पालखीसह पंढरीच्या वाटेवर प्रस्थान…

आता वृक्षलागवडीसाठी शाळांचाही सहभाग….

वैश्विक तपमान वाढीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन आणि वृक्षसुरक्षा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. यासाठी राज्य शासनाचे विविध विभाग आणि लोकसहभागातून राज्यभर वृक्षलागवडीचा व्यापक कार्यक्रम गेल्या वर्षी राबविला गेला.…

प्रधानमंत्री कार्यालयाच्यावतीने ‘महाराष्ट्र अहेड’चे कौतुक

नवी दिल्ली, 16 : केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित ‘3 इयर ऑफ रिबिल्डींग इंडिया’ शीर्षकाखालील ‘महाराष्ट्र अहेड’ या राज्य शासनाच्या मुखपत्राचे प्रधानमंत्री कार्यालयाद्वारे आज व्टिट करून…

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई, दि. 16 : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, 2017 साठी देशभरातून युवकांचा मिळत असलेला मोठा प्रतिसाद व अर्ज करण्यासाठी अधिक मुदत मिळावी ही मागणी लक्षात घेता, फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम…

जालन्यातील राखीव पोलीस बल परिसराचा कायापालट होणार १९२ कोटी रुपयांची तरतूद – पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती

मुंबई. दि. १६ : जालना येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ३ च्या संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी १९२ कोटी रुपयांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे,अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री…

भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देण्याच्या बृहन्‍मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सूचना

भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देण्याच्या बृहन्‍मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सूचना मुंबई, दि.16 : बृहन्‍मुंबई हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरात राहत असलेल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्‍यात द्याव्यात अशा सूचना, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाने…