सोलापूर: तलाठी लाच प्रकरणात प्रांत अधिकाऱ्याची चौकशी
मंगळवेढा : राष्ट्रीय महामार्गातील बाधीत पाईपलाईनच्या नुकसान भरपाई काढण्यासाठी 7 हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणात मंगळवेढा विभागाचे प्रांत अधिकारी यांची लाचलुचपत विभागाच्या सोलापूर येथील कार्यालयात चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत…
