ऐतिहासिक! आजपासून जीएसटी पर्व सुरू

नवी दिल्ली, दि. 1 - देशभरात बहुप्रतीक्षित जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर अखेर लागू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू…

कवी रवी सोनार यांच्याकडून नवीन साहित्यकृती आकृतिबंधाची निर्मिती

इंग्लड येथील जिनिसा बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली दाखल. पंढरपूर Live सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात…

मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी लवकरच करणार – विनोद तावडे

मराठी भाषा धोरणाचा मसुदा राज्य शासनास सुपूर्द             मुंबई, दि. 30 : मराठी भाषा सल्लगार समितीने आज राज्य शासनास मराठी भाषा धोरणाचा सुधारीत मसुदा सादर केला आहे. या मसुद्यावर संबंधीत विभागाचे अभिप्राय घेतल्यानंतर मराठी…

राज्याच्या विकासात व्यापारी वर्गाचे मोठे योगदान प्रामाणिकपणे व्यापार करणाऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 30 : राज्य आणि देशाच्या विकासात व्यापारी-उद्योजकांचे मोठे योगदान असून वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये प्रामाणिकपणे व्यापार करणाऱ्या, उद्योग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्रास होणार नाही, याची काळजी शासन घेईल. तसेच…

माळीणच्या घरांचे नुकसान नाही; ग्रामस्थांनी भीती बाळगू नये

दुरुस्तीची कामे प्राधान्याने सुरु - पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्वाळा मुंबई, दि. 30 : अधिक प्रमाणातील पावसामुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्यातील पुनर्वसित माळीण (ता. आंबेगाव) गावातील घरांचे सी.ओ.इ.पी.कडून स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्यात…

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा सोलापूर जिल्हा दौरा

    सोलापूर दि.30 :-  पशुसंवर्धन , दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे –                शनिवार दिनांक 01 जुलै 2017 रोजी …

माझी जिवाची आवडी…….पंढरपुरा नेईन गुढी……….

माझी जिवाची आवडी.......                 पंढरपुरा नेईन गुढी..........                  कोणतेही आमंत्रण नाही, निमंत्रण नाही. बोलावा नाही की, सांगावा नाही. दरवर्षी ठरलेल्या तिथीला पालखीचे प्रस्थान देहू, आळंदी येथून होते. पायी तीर्थ यात्रा घडो…

चलनातील कार्यरत नाणी व नोटा स्वीकरणे अनिवार्य

पंढरपूर दि. 30 :-  भारतीय चलनात एक, दोन,पाच आणि दहा रुपयांची नाणी कार्यरत असून ही नाणी व नोटा चलनात स्वीकरणे अनिवार्य असल्याची माहिती तहसिलदार, पंढरपूर यांनी दिली.             पंढरपूरात सध्या आषाढी वारीचा…

आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. भोसले

 पंढरपूर दि. 30 :- पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा 4 जुलै 2017 रोजी होत आहे. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगदगुरू संततुकाराम महाराज यांच्या पालख्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. आषाढी वारीसाठी येणाऱ्या पालख्यांना मुक्कामाच्या ठिकाणी आणि  वारकरी-भाविकांसाठी आवश्यक…

“पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी” समारोप सोहळा पंढरपूर.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..  अल्पदरात!!  मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111