👁 11 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 41 – सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग


१२) जबड्याचा कोणासमोर चर्वणाच्या  स्नायूचा पुढे नाडी जिथे लागते तिथे St -५ हा बिंदू आहे. दोन्ही हाताच्या तर्जनीने खालच्या जबड्याच्या कोणावर नाडी तपासावी. त्यावर गोलाकार हलका मसाज करावा. १० ते ३० सेकंद याचा उपयोग लाळग्रंथी सुजणे (Partitis ), चेहऱ्यचा लकवा, दात दुखणे, यावर होतो. त्या भागातील सुरकुरत्या कमी होतात.  

१३) St -६ हा बिंदू जबडा घट्ट बंद केल्यावर चवर्णाच्या स्नायूंच्या उंचवट्यावर जबड्याच्या कोणावर आहे. तिथे तर्जनीने दोन्ही बाजूस गोलाकार मसाज करावा. याचा उपयोग जबड्याचे स्नायू आखडणे, चेहऱ्याला लकवा, दात दुखणे, लाळग्रंथीला सूज यासाठी आहे. त्या स्नायूंचा आकार सुधारतो. त्वचा घट्ट होते.

१४) St -७ हा बिंदू तोंड बंदकरून कोणासमोर गालाच्या हाडाच्या वक्रभागाच्या खालील खळग्यात आहे. या बिंदूवर तर्जनीने गोलाकार मसाज करावा. याचा उपयोग चेहऱ्याचा लकवा. चेहरा दुखणे, दात दुखणे, जन्ड्याचा संधिवात इ. साठी आहे. यामुळे तिथल्या सुरकुत्या कमी होतात.


डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R


श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९ 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *