‘एसटीची भरती प्रक्रिया पूर्णत: संगणकीय’

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहक पदासाठी होणारी भरती प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय पद्धतीने होणार आहे. माझ्यासह कोणाचाही वशिला इथे चालणार नाही. त्यामुळे परीक्षार्थींनी भूलथापांना बळी न पडता परीक्षेची…

जीएसटी उद्यापासून लागू होणार

मुंबई: बहुचर्चित वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी उद्यापासून म्हणजेच१ जुलैपासून प्रत्यक्षात येणार आहे. जीएसटी लागू झाल्यास अनेक वस्तूंच्या किंमती बदलणार आहेत. यामध्ये काही वस्तू अनपेक्षितरीत्या महाग होतील, तर काही…

जिल्हा उद्योगकेंद्रातर्फे बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करणेबाबत आवाहन

सोलापूर दि.30 :-  जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर कार्यालयाकडून  सुधारित बीजभांडवल योजना सन 2017-18 करिता कर्ज प्रस्ताव अर्ज स्विकृती सुरू करण्यात येत आहे.                     सोलापूर जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनांतर्गत सुशिक्षित…

कृषी दिनानिमित्त आज विविध पुरस्कार वितरण

  सोलापूर दि.30 :-  आत्मा, कृषी विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांचे संयुक्त विद्यमानाने 1 जुलै 2017 रोजी कृषि दिन आयोजन करण्यात यावयाचे आहे. या अनुषंगाने कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त…

जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर दि.30 :-  मंत्री, जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण प्रा. राम शिंदे  हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे…

राज्यमंत्री सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य दिलीप कांबळे यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

सोलापूर दि.30 :- राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुर्नवसन, भूकंप पुर्नवसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ दिलीप कांबळे  सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या  दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे -…

डबेवाले चालती पंढरीची वाट

मुंबई : ‘पुढे गेले हरिचे दास। त्यांची आस आम्हांसी’ या अभंगाच्या ओळीप्रमाणे वारकऱ्यांसह आता मुंबईच्या डबेवाल्यांनाही विठूमाउलीच्या दर्शनाची आस लागली आहे. त्यामुळे दोन दिवस डबे पोहोचविण्याची सेवा बंद करून डबेवाले…

झुणका-भाकरीचा वारकऱ्यांनी घेतला आस्वाद

बावडा : संत सोपान काका व संत संतराज महाराज पालखी सोहळ्यांचे निर-निमगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोबत असणाऱ्या वारकऱ्यांना येथील ग्रामस्थांनी दिलेल्या झुणका-भाकरीने वारकरी तृप्त झाले. संत सोपान…

अवघ्या चार तासांत इंदापूर झाले चकाचक

इंदापूर : संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचे अकलूजकडे प्रस्थान झाल्यानंतर अवघ्या चार तासांत इंदापूर शहराची साफसफाई झाली. बाळा ढवळे मित्र परिवार, श्रीनाथ मित्रमंडळ, शिवज्योत तरुण मित्रमंडळ, कै. अजित ढवळे फाउंडेशन व सरस्वतीनगर…

तुकोबारायांच्या पादुकांना नीरास्नान

बावडा :जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।आनंदे केशवा भेटताची ।। संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखीच्या सराटी मुक्कामानंतर आज सकाळी ७ वाजता तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात उत्साही वातावरणात स्नान घालण्यात आले. गेली तीन-चार…