👁 9 Views

पुण्यात शासकीय वसतिगृहाची मेस 2 दिवसांपासून बंद, 500 अंध मुले उपाशी

पुणे- सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या शासकीय वसतिगृहाची मेस 2 दिवसांपासून बंद आहे. 500 मुले उपाशी असल्याची घटना समोर आली आहे. मेसमध्ये अन्न शिलक्क नसल्याने अंध मुलांना उपासमारी सोसावी लागत आहे. ग्लास आणि भांडे वाजवत छात्र भारती विद्यार्थी संघटना व विद्यार्थिनींनी या घटनेचा निषेध केला आहे.



वसतिगृहात कुठल्याच सुविधा नाहीत. सर्वत्र अस्वछता आहे. कोणताच अधिकारी मुलांचा फोन उचलत नसल्याने मुले हवालदिल झाले आहे. समाज कल्याण विभागाने हे वसतिगृहात सुरु आहे. मात्र, अकार्यक्षम अधिकार्‍यांमुळे या वसतिगृहाचे तीनतेरा झाले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *