खरेदी-विक्रीचा हिशेब ठेवण्यासाठी जीएसटी नेटवर्कने जारी केले एक्सेल टेम्प्लेट
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) नेटवर्कने खरेदी-विक्रीचा हिशेब ठेवण्यास व्यापाऱ्यांना मदत व्हावी यासाठी एक्सेल टेम्प्लेट लाँच केले आहे. डाऊनलोड करून व्यापारी यामध्ये नियमित डाटा फीड करू शकतील. रिटर्नचे ऑफलाइन टूल…
