मुंबई काँग्रेस आता ‘भगव्या वाटे’वर; हिंदु मतदारांना लुभावण्‍यासाठी रोज चमत्‍कारिक मागण्‍या

मुंबई- उत्तर भारतीय मतदार मुंबई काँग्रेससाठी एकेकाळी हक्काची व्होट बँक होती. मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ही पारंपरिक व्होट बँक भाजपने पळवली. त्यामुळे मुंबई काँग्रेसला मतांच्या ध्रुवीकरणासाठी आता नव्या समीकरणाची गरज…

शेतकऱ्यांना खूषखबर..कर्जमाफीत 2009 नंतरच्या कर्जदारांचा समावेश; नियमित परतफेडीसाठी मुदतवाढ

मुंबई -राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार २००९मध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफीनंतर पुन्हा कर्ज घेतलेल्या परंतु ३० जून २०१६पर्यंत ही रक्कम थकीत…

मुख्यमंत्री, माऊलीचे ऐका – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 6 - पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कराडचे भाजपा नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य सरकारने सोमवारी केली. यावरुनच आजच्या सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

महिलांना शिलाई मशिन वाटप व महिला मेळावा

पंढरपूर ः दि.02- रविवार दि.02 जुलै, 2017 रोजी मौजे सरकोली, ता.पंढरपूर येथे 14 वा वित्त आयोग सन 2016-17 अंतर्गत महिला व बालकल्याण निधी मधून 19 महिलांना शिलाई मशिनचे वाटप आणि…

मुस्लीम खाटीक प्रश्नी लक्षवेधी मांडणार

सांगली दि.3 (प्रतिनिधी)    मुस्लीम खाटीक समाजाच्या प्रश्नी येत्या अधिवेशनात 'लक्षवेधी' मांडण्याची ग्वाही माजी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, माजी गृहमंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.…

वाशिमच्या कलापथकाला पंढरपुरात भरभरून दाद…..

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित स्वच्छता दिंडीत वाशिमच्या कलापथकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण होत आहे. यावेळी प्रत्येक कार्यक्रमात स्वच्छतेबाबत नवा संदेश नव्या पध्दतीने देण्यात आला. लोक कलावंत सुशिलाबाई घुगे यांच्या “जयहरी जयहरी म्हणावं…

धमक्यांना घाबरुन कुणालाही प्रदर्शनापूर्वी दाखवणार नाही ‘इंदू सरकार’, मधुर भांडारकरांची भूमिका

मुंबईः दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा ‘इंदू सरकार’ हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादाच्या भोव-यात सापडला आहे. आणीबाणीवर आधारित या सिनेमात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या भूमिका दाखवण्यात आल्याने काँग्रेसने आक्षेप…

लवकरच मुंबईतील शेतकऱ्यांची नावं जाहीर करणार : मुख्यमंत्री

व्हॅटला पात्र आणि व्यापारी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय आकडेवारीत कोणतीही गडबड नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

महापालिकेत भाजप-शिवसेनेत राडा

05 जुलै : भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना मारहाण झाली. मनपाच्या इमारतीत हा प्रकार घडला. शिवसेनेच्या नगरसेवकांकडून मारहाण झाल्यामुळे भाजपचे नगरसेवक अर्ध्या कार्यक्रमातून बाहेर पडले. शिवसेनेनं 'पंतप्रधान चोर आहेत' अशा…

निजामपूर येथे विठू नामाच्या गजरात रथोत्सवाची मिरवणूक

निजामपूर,दि.5 - साक्री तालुक्यातील निजामपूर येथे आषाढी एकादशीनिमित्ताने मंगळवारी दुपारी रथोत्सवाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत विठू नामाचा गजर केला. यंदा रथोत्सवाचे 74 वे वर्ष होते.…