शेतकऱ्यांच्या नावे ३२८ कोटींचे कर्ज; रासप नेत्‍याविरोधात गुन्हा

बनावट कागदपत्र तयार करून शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणीच्या गंगाखेड पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री ११ वाजता त्यांच्यावर गुन्हा…

२०२२ पर्यंत सर्व भारतीयांना घरे देणार : पंतप्रधान

‘‘२०२२ मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तोपर्यंत देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. यासाठी २०२२ पर्यंत आम्ही भारतातील सर्व गरीबांना घरे देणार आहोत. त्यासोबतच…

कपिलच्या शोमधून सिद्धू किती कमावतो?

मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ हा टेलिव्हिजन क्षेत्रातील एक नामांकित शो आहे. या शोमध्ये माजी क्रिकेटर नवज्योतसिंह सिद्धूही तुफान विनोद, शेरोशायरी करताना दिसतो. मात्र याच शो साठी…

तृप्ती देसाईंविरोधात पुण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा

पुणे : भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीला मारहाण करुन त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप तृप्ती देसाई आणि…

विठ्ठल पाटील मारहाण : अखेर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त

अकोला : गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडील विठ्ठल पाटील यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना अखेर मुहूर्त सापडला आहे. पाच दिवसांनंतर मूर्तीजापूर पोलिसांनी कारवाईच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं आहे. माजी आमदार विठ्ठल पाटील यांनी…

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ, पाहा किती आहे आजचे दर

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी 6 जुलै 2017 पासून मेट्रो शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. नवी दिल्लीत पेट्रोलमध्ये 11 पैसे आणि डिझेलमध्ये 17 पैशांची वाढ नोंदवली गेली. 16 जूनपासून देशात सर्वत्र…

रावसाहेब दानवेंवर शाळेची इमारत बळकावल्याचा आरोप

जालना : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर आता शाळेची इमारत बळकावल्याचा आरोप होत आहे. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील जोमाळा गावात मॉडेल स्कूलची इमारत दानवेंच्या संस्थेला देण्यात आली…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील किसान मुक्ती यात्राला मध्यप्रदेशातल्या बुढामधून सुरुवात

भोपाळ: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील किसान मुक्ती यात्राला मध्यप्रदेशातल्या बुढामधून सुरुवात झाली आहे. या मोर्चात राजू शेट्टींसह सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांच्यासह 25 राज्यातले शेतकरी…

‘भिकारी’ फिल्ममधील इमोशनल साँग रिलीज, आईसोबत पोहोचले सेलेब्स

'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' या आगामी सिनेमातील शीर्षकामध्ये, मराठीच्या एका प्रचलित म्हणीचा वापर करण्यात आला आहे. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' अशी ही प्रचलित म्हण असून, याचा अर्थदेखील तितकाच गहिरा…

भुजबळांच्या 300 काेटींच्या मालमत्तेवर टाच, प्राप्तिकर विभागाने दिली जप्तीची नोटीस

मुंबई - सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईनंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात प्राप्तिकर विभागानेही मोठी कारवाई करत भुजबळ कुटुंबीयांच्या मुंबई, नाशिक आणि रायगड येथील जवळपास ३०० कोटींच्या मालमत्तेवर नव्याने लागू झालेल्या बेनामी…