राज ठाकरेंचा धाडसी निर्णय, जुन्या सहकाऱ्यांना नव्या कार्यकारिणीतून वगळले
राज ठाकरे यांनी मनसेच्या इंजिनाला गती देण्यासाठी जुन्या चेहऱ्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणातल्या त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या निर्णयासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राची ब्लू…
