राजू शेट्टींना मध्य प्रदेशात अटक
शेतकरी यात्रेदरम्यान मंदसौरमधील पिंपलमडिया गावातून शहीद शेतकऱ्यांचे अस्थिलकश नेताना पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई केलीय. 06 जुलै : खासदार राजू शेट्टींना मध्य प्रदेशातील मंदसौर इथं पोलिसांनी अटक केलीय. शेतकरी यात्रेदरम्यान मंदसौरमधील…
