👁 10 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 44 – सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

२१) डोळे बंद करून पापण्या खाली खेचाव्या व भुवया वर खेचाव्यात हात न लावता, या स्थितीत  ५ ते १० सेकंद थांबावे. नंतर पूर्वस्थिती येऊन पुनः हीच क्रिया करावी.

२२) हाताची मधली बोटे गालावर नाकाच्या बाजूला दाबून धरावी दोन्हीबाजूस दोन्ही हाताने बोटाचा दाब खालील दिशेने असावा म्हणजे गाल खाली ओढल्या सारखे करून गालातुन हसण्याची क्रिया करावी.
त्यावेळेस डोके मागे घ्यावे. यामुळे गालाच्या आकार सुधारतो. सुरकुत्या कमी होतात.

२३) डोके वर धताकडे करावे दोन्ही ओठ बंद ठेवावे, खा;चा ओठ वरच्या ओठावर जास्तीत जास्त सरकवावा त्या स्थितीत १० सेकंद थांबावे. नंतर पूर्वस्थतीत यावे. हि क्रिया १० वेळा करावी.

२४) डोके वर करावे दोन्ही ओठ मिटलेले ठेवावे. दोन्ही ओठ गोल  करावे शिटी वाजवताना करतात तसे. गोल केलेले ओठ छताकडे ताणून धरावे ५ ते १० सेकंद करावे पूर्व स्थितीत यावे. ५ ते १० आवर्तने करावी. यामुळे हनुवटीखालील व्हर्बि कमी होते. तसेच गळ्यावरील सुरकुत्या कमी होतात. थॉयराडचे कार्य सुधारते.

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R



श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९ 




  

































बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *