बार्शीत एकच ठिकाणी सापडले गवत्या जातीचे 18 साप
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील प्रतीक माळवदे यांच्या घरात एकाच वेळेस 18 साप आणि 22 सपांची अंडी आढळून आली आहेत. याची माहिती सर्प मित्रांना मिळताच त्यांनी सर्व साप आणि अंडी सुरक्षितरित्या निसर्गाच्या…
