दुदैवी ! गरम तेलाच्या कढईत पडून सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू…..
सटाणा - तालुक्यातील लखमापूर येथील खाद्य पदार्थ विक्रेते समाधान निंबा पवार हे आपल्या व्यवसायासाठी लागणारे खाद्य पदार्थ तयार करीत असतांना ते तयार झाल्यानंतर गरम तेलाची कढाई उतरुण दुस-य कामात व्यस्त असतांना…
