ग्रामीण भागातील मूलभूत विकास कामांना चालना देण्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर – आमदार समाधान आवताडे
(प्रतिनिधी): पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाच्या विविध गावांतील मूलभूत विकास कामांना गती देण्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पंढरपूर व मंगळवेढा…
